आमच्याबद्दल
आमचा उद्देश
श्री दत्त मंदिराचा उद्देश दत्तभक्तीचा प्रसार करणे, अध्यात्मिक साधनेसाठी एक शांत आणि पवित्र स्थान उपलब्ध करून देणे, आणि सामाजिक व धार्मिक कार्यांद्वारे समाजाची सेवा करणे हा आहे. आमचा परिवार पिढ्यानपिढ्या या सेवेसाठी समर्पित आहे.
विश्वस्त मंडळ
मंदिराच्या व्यवस्थापनासाठी समर्पित आमचे विश्वस्त.
इतर विश्वस्त मंडळ
डॉ. यु. डी. कुलकर्णी
विश्वस्त
श्री. नवनाथ वा. कुलकर्णी
विश्वस्त
श्री. दिलीप म. खिस्ती
विश्वस्त
प्रसाद गो. राजेंद्र
विश्वस्त
श्री. राजेंद्र कि. मुनोत
विश्वस्त
श्री. अमरेश श. रायते
विश्वस्त
प्रा. विवेक प्र. वैद्य
विश्वस्त
श्री. अनिरुद्ध बा. देशमुख
विश्वस्त
श्री. हरिभाऊ गो. क्षीरसागर
विश्वस्त